ऑन अ डेट विथ काॅफी.....
टेबलावर कसलाच केओस नव्हता. फक्त एक पेन, डायरी आणि काॅफी....
शेवटची ओळ टाइप करुन फिनिशिंग लाईनलाच होते, तितक्यात काॅफीच्या बुडबुड्यांनी मला खुणावल्यासारखं वाटलं... आपलं मन प्रत्येक गोष्टीत नवखं शोधत असलं की, हे भास खरे वाटतात. मलाही मॅजिकसारखं खरं वाटलं. त्यानंतर खरी मजा आली.
वि हॅड डेट. आम्ही डेटवर गेलो..

ऑफकोर्स आय & कॉफी...
इट वॉज इन्नोवेटिव्ह ... येस .. ट्रस्ट मी इट वॉज इन्नोवेटिव्ह .. ! त्या बुडबुड्यांतील कॉफीच्या धुराळ्यातून वाट काढत काढत मी इतकी दूर गेले की त्यातून मागे येणं कठीण होऊन बसलं.

काॅफीने अचानक प्रश्न केला.
"तुझ्यासाठी कॉफी काय आहे? लोकांसाठी दोन चमचे साखर, दूध, कॉफीसॅशे मग त्यात गोडव्यासाठी रोमॅंटिक तो आणि ती. हे मिश्रण म्हणजे काॅफी? यापलिकडे जावून मी वेगळी कोणीच नाही का ..? तुला काय वाटतं..?"
"..उम्म्मम ....कॉफी...कॉफी... कॉफी... अगदी खरं सांगू ? याआधी नाही केला गं मी पण हा विचार म्हणजे बघ हां सहज लिहायचं झालं तुझ्यावर, तर काॅफी एक असं वर्तुळ आहे जिला कुठल्याही सीमा नाहीत,परिघ नाही आणि कोणत्याही अर्धवट त्रिज्येचा आधार नाही. एका शब्दात सांगू तर स्वतःच्या सौंदर्याने नटलेली ती एक इंन्स्पिरेशनल स्त्री आहे ... ते पूर्ण वर्तुळ तुझं तु एकटीने व्यापलंय. होय! स्वातंत्र्याचं आणि पॅशनचं फक्कड काॅंबिनेशन म्हणजे तु आहेस .."
"वाॅव .... जस्ट वाॅव... याहून खास मी असूच शकत नाही. किती सुंदर बनवलंय तु मला ....पण माझ्या व्याख्येने तु कधी इंन्स्पायर झालीयेस का गं?"
त्यावर आइ वाॅज लाइक "व्हाॅट.?" माझ्या चेहऱ्यावर स्थिर भाव दिसल्यावर तीनेच कन्टिन्यू केलं...
"म्हणजे जसं मी म्हणजे स्वातंत्र्याचं आणि पॅशनचं फक्कड काॅंबिनेशन...तसं तु कोण आहेस ...?. तुझं स्वातंत्र्य, तुझं पॅशन काय आहे...?"
तिच्या त्या प्रश्नावर माझं अनुत्तरित राहणं सहाजिक आणि तिला अपेक्षित असावं....
"वेल ग्रांन्ट मी टू टेक युवर लिव." ती घाईत होती किंवा कदाचित तिला जे सांगायचं होतं ते सांगून झाले होते त्यामुळे ती निघाली आणि त्यामुळेच मीही थांबवलं नाही तिला..
जाता जाता ती म्हणाली,
"एक लक्षात ठेव तुझ्या आजूबाजुलाच तु स्वत: सापडशील. माझी व्याख्या बनताना बघायचंय मला तुला. शोध "..एवढं बोलून ती लुप्त झाली....
पण तिच्या त्या एका प्रश्नाने वादळ केलं... आयुष्यात योग्य मार्गदर्शक हवा असतो, तो मला योग्य वेळी मिळाला...खूप विचार नाही करावा लागला मला, कारण खर्रच माझी व्याख्या माझ्या भोवतालीच होती....
मला माझी कॉफी सापडली "माझं लिखाण."
खरं सांगायचं तर, मच्युर्डपणाच्या व्याख्येत मी कुठेच बसत नाही. नात्यांबद्दलचा चाललेला बाजार मला जमत नाही. दुनियेची पारख, माणसं ओळखता येणं यापैकी मला काहीच जमत नाही म्हणजे मला माणसांमध्ये राजकारण करता येत नाही त्यामुळे असे बक्कळ भरमसाठ अनुभव नाहीत. ही गर्वाने मिरवण्याची गोष्ट नाही, याला आताच्या भाषेत हुशार लोक बावळटही म्हणतील.
पण हरकत नाही जसं त्यांच्यासाठी मी बावळट, तसं माझ्यासाठी ते ...? छानच.
असो.. !
पण आतापर्यंत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आणि आवडत आली ती म्हणजे,
'जो मजा स्ट्रगल में है ना बॉस, वो दुनिया के किसी कोने में नहीं ...'
सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नवी होती मी लिखाणाच्याबाबतीत, तशी आजही आहे. पण आता लोकांना माझं लिखाण किमान कळेल इथवर तरी पोहोचले आहे.
काल एकाने सुचवलं,
"कर ना यार सुरुवात बाद का बाद में देखेंगे. सूरू कर ब्लॅाग. जस्ट थिंक ही एकमेव गोष्ट अशी असेल ज्याच्या पायापासून घडणीपर्यंत सगळं तु केलेल असेल. काय माहीत काहीतरी अचंबा घडेल यातूनच. लिह तू बिंदास, कोणी नाही वाचलं तरी मी वाचेल आणि समजा मीही नाही वाचलं तर तु स्वतः आहेच कि. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान मी नाही अनुभवणार तर अजून कोण ?" माझे डोळे आणि माझ्या लेखणीतलं हे टची संभाषण होतं. मी शांतपणे ते ऐकत होते कारण मला त्यांच ते मेहनत घेणं मनापासून आवडत होत. यशस्वी होण्यात मजा आहेच, शंकाच नाही, परंतु यशस्वी झाल्यानंतर एकवार मागे डुंकून बघितलं कि वाटतं, यार ते स्ट्रगलींगचे दिवस यापेक्षा मुरलेले नि छान होते.
हे सगळं मनाला पटलं. माझी कळी खुलली,कुणासाठी नाही पण स्वतःसाठी लिहिल ठरलं... म्हणून हा प्रयत्न कम प्रयोग......
चियर्स फाॅर दॅट इंन्स्पिरेशनल स्ट्रगलींग काॅफी.....|

या डोळे आणि लेखणीच्या संभाषणात मला माझी कॉफ़ी सापडली. जिथे स्वतःच्या अस्तित्वाचा गंध दरवळतो, कुणाच्या नसण्याने तिथे फरक पडत नाही, कुणाच्या फुटकळ आधाराची गरज लागत नाही आणि महत्वाचं म्हणजे आनंद होतो स्वतःचे विचार एका स्वच्छ नितळ कागदावर शब्द म्हणून बुडवताना. लेखणी कशी वळते माहीत नाही परंतु पहिला नंबर आल्यानंतर जो आनंद नाही व्हायचा तो आनंद एक छोटी पण 'माझी कल्पना' कागदावर रंगवताना होतो. मग त्या प्रवाहाला दिशा नसते. काहीही आठवतं नि बेभान वादळासारखं मी लिहीत सुटते. कधी कधी या गडबडीत शब्दांचे प्रवाह हातातून निसटतात खरे! पण मला आनंद वेगळाच असतो, कारण मला शब्दांचं जाळ हवंय. पण भावना आणि शब्द यात मला निवड करायला लागली तर भावना पहिल्या पायरीवर ठेवते. आणि जिथे भावना अगणित आहेत, तिथे कधी कधी शब्द नसले तरी हरकत नसते, परंतु समोरच्यापर्यंत मी आणि माझी भावना तितक्या आग्रहाने पोहोचायला हवी, हेही महत्वाचं.ए पण वरवर छान दिसतं एखाद पान बघायला पण ब्लॅीग बनवणं हे काय सोप्प काम नसत हां...जोशाजोशात सुरुवात तर केली मी. ते तर असं झालं, स्वत:च घर तर घेतलयं पण आता सगळ्या वस्तु योग्य ठिकाणी बसवणं सुरुवातीला एक्साइटींग होतं पण नंतर प्रोब्लेम्स येऊ लागले....ए पण घर सजत गेलं ना, तस तस आनंदाची कळी खुलत खुलत सगळं प्रभुल्लित करुन गेली हे मात्र खरं ....
हे सगळं मनाला पटलं. माझी कळी खुलली,कुणासाठी नाही पण स्वतःसाठी लिहिल ठरलं... म्हणून हा प्रयत्न कम प्रयोग......
चियर्स फाॅर दॅट इंन्स्पिरेशनल स्ट्रगलींग काॅफी.....|
पुजा किमान अजून तरी काँफी विषयी असा विचार केलेला नव्हता. काँफीच्या प्रेमात पडावसं वाटतय गं पण तस केलं तर माझी सोबतीणं चहा रूसायची.
उत्तर द्याहटवातुझी लिखाणाची स्वतंत्र शैली आहे, मांडणीत एक फ्लो जाणवला कारण मध्ये कुठेच वाचणं सोडून द्यावसं वाटल नाही. लिहीत रहा एवढचं सांगेल.
Best of luck
Thank you sooo much Bharat ☺ Aani tujhya chahala nako sodu, pan swatahchi coffee shodh nakki ☺
उत्तर द्याहटवातुझ लीखाण निर्मल पाण्यासारखे, लयबद्ध नदीसारखे अतिशय सुंदर शब्दात कथा शब्दबद्ध केल्यात .अगदी सहज सोप्या शब्दांत . यात अशा अनेक जागा आहेत की ज्या गेलेल्या क्षणांना उजाळा आणतील. त्या आठवणीत घेऊन जातील . तुझ्या लिखाणात एक वेगळेपणा आहे .लिखाणात स्वतंत्र शैली आहे ती तशीच राहुदे . सातत्याने लिहित रहा या कथामधूनच पुस्तक आणि एका मोठ्या कथेमधून चित्रपट निर्माण व्हावा याची आपेक्षा बागळतो..
उत्तर द्याहटवाबाकी gf नाही कॉफी सोबत डेट होईल इथून पुढ... BestOfLuck...
हो ......ही नवी सुरुवात नक्कीच एक अनोख वळण देईल...Thank You So much for Your inspiration & appreciation :)
हटवाखरच कोणी इतका सुंदर कविता लिहू शकता का ? असां प्रश्न मला पडला आहे पण तू लिहलस खुप सुंदर
उत्तर द्याहटवाStupendo fantabulous fantastic
चहा म्हणजे मैत्री कॉफी म्हणजे प्रेम
कॉफी माझासाठी सुध्दा तितकाच जिव्हाळ्याचा विषय आहे जितका तू लिखाणातून व्यक्त केला आहेस खरच कॉफी अन् डायरी सोबत असली की मला नको असते मग सोबत कुणाची अप्रतिम लिहले आहेस....
उत्तर द्याहटवा