संपर्क
आपल्या सुचना, अपेक्षा, अभिप्राय व अगदी तक्रारी सुद्धा
तुम्ही खाली दिलेल्या ईमेलवर पाठवू शकता.
तुमची प्रतिक्रीया माझ्यासाठी महत्वाची आहे.
तुमची प्रतिक्रीया माझ्यासाठी महत्वाची आहे.
cosywords@gmail.com
चित्रपट इमोशनल वाटेल आणि तसाच आहे ते नावावरुन कळतं. पण म्हणून त्याच त्या जुन्या धाटणीतला नाही. वेगळा प्लॉट आहे, ट्विस्ट आहे. हो मागण्या आणि ...
अप्रतिम यार पूजा.तुझा रविश कुमार वरील पहिला लेख वाचला.त्यानंतर लडाख च्या ररस्त्यात अडकलेली मैत्री वाचला.तुझ लिखाण आवडल,म्हणून तुझा ब्लॉग पाहिला आज.तुझ्या लिखाणाच्या प्रेमातच पडलोय मी.ऑफिस ची सर्व कामे बाजूला ठेऊन तुझे ब्लॉग वरील सर्व लेख वाचत बसलोय😊.अनेक लेखांमध्ये वाटत तू मन कवडी आहेस.माझ्या मनातील लिखाणात तू मांडलंय. तर काही लेखात पूर्णपणे नवीन माहिती देते.काही लेखामध्ये eg रविशजी चा लेख व्यक्तिमहात्म्य पटवून देते.तर कॉफी वरील लेखावरून स्वतःची कॉफी कोणती हा विचार करायला भाग पाडतेस.ये उन दिनो की मोहब्बत है सारख्या लेखातून भूतकाळातील कॉलेज मधील सुखद आठवणी समोर उभा करते. आज तरी 7 - 8 लेख वाचले.इतर वाचण्या अगोदर तुला लिहावा वाटलं राहवलं नाही.अशीच लिहीत रहा.यातून लेखानंतर एखादा पुस्तक लिहिशील अशी अपेक्षा करतो.
उत्तर द्याहटवा